*** हिंदी प्रचार-प्रसार एवं सभी रचनाकर्मियों को समर्पित 'सृजन महोत्सव' चिट्ठे पर आप सभी हिंदी प्रेमियों का हार्दिक-हार्दिक स्वागत !!! संपादक:राजकुमार जैन'राजन'- 9828219919 और मच्छिंद्र भिसे- 9730491952 ***

नागेश सूर्यकांतराव पांडे (शेवाळकर)

नागेश सूर्यकांतराव पांडे (शेवाळकर)
नाव - नागेश सूर्यकांतराव पांडे (शेवाळकर)
साहित्यिक- नागेश सू. शेवाळकर
व्यवसाय - सेवानिवृत्त मुख्याध्यापक
*शैक्षणिक विशेष -*
१) उत्कृष्ट शिक्षक म्हणून दोन वेतनवाढ.
२) आदर्श शिक्षक ग्राम पातळी(भाटेगाव, आणि
डोंगरकडा ता. कळमनुरी जि. हिंगोली)
३) आदर्श शिक्षक जिल्हा परिषद, परभणी.
४) आदर्श शिक्षक महाराष्ट्र शासन.
५) जि. प. प्रा. शा. डोंगरकडा (गाव) या शाळेत
मुख्याध्यापक असताना सर्व शिक्षा अभियान
या अंतर्गत शाळेला कळमनुरी तालुका प्रथम
क्रमांक तर हिंगोली जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
हे बहुमान प्राप्त.
●प्रकाशित साहित्य●
*धार्मिक*
औंढा नागनाथ स्तोत्र आणि जटाशंकर महात्म्य.
*कादंबरी*
१) तृषित तृष्णा
२) विषयांतर
३) शेतकरी आत्महत्त्या करी.
४) वणवा
५) मरणगंधा
६) शापित सती
*कथासंग्रह*
१) मरणा तुझा रंग कसा?
२) एड्सचे वादळ
३) गँसबाला
४) संस्कारदीप सानेगुरुजी
५) न संपणारा शेवट
६) स्वर्गातले साहित्य संमेलन
७) स्मशानदूत
८) विनाथांबा
९) गणपती बाप्पा हाजिर हो
१०) आपलीच बायको बरी
११) शाळा लावी लळा
१२) श्यामच्या छान छान गोष्टी.
१३) सानेगुरुजींच्या छान छान गोष्टी (इंग्रजी
अनुवाद)
*चारोळी संग्रह*
१)शाळा शतश्लोकी
२) आसुड बळीचा
३) गाजर आरक्षणाचे
*नाट्य*
१) एड्समुक्त भारत होवो
*प्रवास वर्णन*
१) धमाल प्रवासातील
*चरित्र ग्रंथ*
१) अम्रुताचा घनुः राम शेवाळकर
२) क्रिकेट रत्नः सचिन तेंडुलकर
३) बाळासाहेब एक अंगार
४) सदाबहारः सदाशिव पाटील
*विशेष अभिमानास्पद*
१) *शेतकरी आत्महत्त्या करी* ही कादंबरी
रुपवेध प्रकाशन, परभणी यांनी प्रकाशित
केली असून या कादंबरीच्या तीन आव्रुत्त्या
प्रकाशित झाल्या आहेत. या कादंबरीची
निवड 'महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने'
शासनमान्य यादीसाठी केली आहे.
२) इसाप प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित
केलेल्या *संस्कारदीपः सानेगुरुजी* ह्या
पुस्तकाचा 'सानेगुरुजींच्या छानछान गोष्टी'
या नावाने श्री उद्धव भयवाळ यांनी इंग्रजी
अनुवाद केलेले पुस्तक 'महाराष्ट्र राज्य
संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे' यांच्या
वतीने 'वाचन प्रेरणा कार्यक्रमातंर्गत
निवडण्यात आले आहे.
३) *अम्रुताचा घनुः राम शेवाळकर* या चरित्र
ग्रंथाची निवड 'महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड
समितीने शासनमान्य यादीसाठी केली असून
इसाप प्रकाशन, नांदेड यांनी हे पुस्तक
प्रकाशित केले आहे.
४) *श्यामच्या छान छान गोष्टी* इसाप
प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या
या पुस्तकाची निवड महाराष्ट्र शासनाच्या
उपक्रमातंर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण
परिषद पहिली ते चौथी वर्गातील
विद्यार्थ्यांसाठी पुरवणी वाचन या योजनेत
झाली आहे. या पुस्तकाची पहिली आव्रुत्ती
*ऐंशी हजार प्रतींची* आहे.
५) या शिवाय कथा, कथासंग्रह, कादंबरी
यासाठी अनेक राज्यस्तरीय पारितोषिके
प्राप्त झाली आहेत.
६) गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील पन्नासपेक्षा
अधिक दिवाळी अंकातून प्रामुख्याने *विनोदी
कथा* प्रकाशित होत आहेत.

-0-
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका फेज ०१, क्रांतिवीरनगर, लेन ०२,
होटल जय मल्हार के पास, थेरगांव, पुणे (महाराष्ट्र)
-0-

***
मुख्यपृष्ठ पर जाने के लिए चित्र पर क्लिक करें 

No comments:

Post a Comment

सृजन रचानाएँ

गद्य सृजन शिल्पी - नवंबर २०२०

गद्य सृजन शिल्पी - नवंबर २०२०
हार्दिक बधाई !!!

पद्य सृजन शिल्पी - नवंबर २०२०

पद्य सृजन शिल्पी - नवंबर २०२०
हार्दिक बधाई !!!

सृजन महोत्सव के संपादक सम्मानित

सृजन महोत्सव के संपादक सम्मानित
हार्दिक बधाई और शुभकामनाएँ